Sukshma Aushadhi workshop - Preview

१ ग्रॅम सुवर्ण भस्म : ₹ ६५००/-

वैद्यांना कसं परवडणार ??? ५० ग्रॅम 'सूक्ष्म' सुवर्ण भस्म : ₹ ३९०/- नक्कीच परवडणार !!

कसं शक्य आहे ??? आयुर्वेदात अशक्य असं काहीच नाही !!

'मर्दनम् गुण वर्धनम् |' या आयुर्वेदातील संकल्पनेवर आधारित एक आगळी वेगळी कार्यशाळा !!

'सूक्ष्म औषधी निर्माण' खरंच !! कधी ??? १२ डिसेंबर '२०, शनिवार किती वाजता ???

वैद्यांच्या विश्रांती वेळेत (दुपारी ३ते ५) कोण बरं शिकवणार ???

आपल्या सर्वांचे लाडके वैद्य श्री राजन पाटणकर अरे वाह !! क्या बात है | काय काय शिकवणार ??? - सूक्ष्म औषधीचा इतिहास - उपयुक्तता - काळाची गरज - स्वानुभव - अर्थ प्राप्तीचं गणित आईशप्पथ !!

एकदम झकास !! किती फी आहे, लवकर सांगा !!

₹ ५०१/- फक्त नोंदणी कुठे करायची ??? +९१ ८८२८२२०१०८ (सूक्ष्म औषधी निर्माण कार्यशाळेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या ६ डिसेंबर किंवा ९ डिसेंबरच्या फ्री वेबिनारला नक्की उपस्थित रहा. वेळ दुपारी ३ ते ३.३०)

2 comments

  • Vd Rajan Patankar
    Great
    Please do keep up the Good work.

    Anand Bhadbhade
  • Registration of workshop on 12th

    Bhavna

Leave a comment

Please note, comments must be approved before they are published

Wishlist Products

You have no items in wishlist.